शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

मानेत गज शिरलेल्याचा मृत्यू

By admin | Updated: June 15, 2016 02:46 IST

निर्माणाधीन नालीत कोसळल्याने मानेत गज शिरलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

अभियंता, ठेकेदारावर गुन्हा : प्रेतासह नातेवाईक ‘बांधकाम’वरदिग्रस : निर्माणाधीन नालीत कोसळल्याने मानेत गज शिरलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. नातेवाईकांनी प्रेतासह थेट येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. तत्पूर्वी पोलिसांनी संबंधित अभियंता आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला. तालुक्यातील हरसूल शेख इसा शेख मुसा (५०) हा रविवारी सायंकाळी येथील बाजार समितीसमोरील निर्माणाधीन नालीत कोसळला होता. या नालीतील बांधकामाचा गज थेट मानीतून शिरुन मेंदूपर्यंत पोहोचला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख अयुब शेख मुसा याने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता एम.एस. माथुरकर आणि ठेकेदार प्रदीप कनिराम जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान नागपूर येथे शेख इसा याचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत घेऊन नातेवाईक मंगळवारी सायंकाळी थेट दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठाणेदार संजय पुज्जलवार यांनी नातेवाईकाची समजूत घातल्यानंतर प्रेत घेऊन नातेवाईक हरसूलकडे रवाना झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)आज लावला फलक दिग्रस येथे नालीचे बांधकाम गत तीन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी कोणताही फलक लावण्यात आला नव्हता. परंतु आज शेख इसाचे मृत्यू झाल्याचे कळताच ‘नालीचे काम चालू आहे, वाहने हळू चालवा व सुरक्षित अंतर ठेवा’ असा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला आहे. जीव गेल्यानंतर बांधकामला शहाणपण सूचल्याची शहरात चर्चा आहे.