शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मांगरुळच्या सरपंच, सचिवाला डांबले

By admin | Updated: August 13, 2015 03:07 IST

तालुक्यातील मांगरूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात चक्क सरपंच व ग्रामसेविकेला कोंडण्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता घडली.

ग्रामपंचायत कार्यालय : पोलिसांनी केली तासाभरानंतर सुटकामारेगाव : तालुक्यातील मांगरूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात चक्क सरपंच व ग्रामसेविकेला कोंडण्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता घडली. तासाभरानंतर पोलिसांनी या दोघांची सुटका केली.मांगरूळ येथील पुष्पा बंडू जेनेकर यांच्या घरासमोर अतिक्रमण करण्यात आले. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. दरम्यान बुधवारी पुष्पा जेनेकर या ग्रामपंचायत सदस्य अतुल वटे, निर्मला भोयर यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयात पोहचल्या. त्यावेळी ग्रामसेविका भाग्यश्री आलम चव्हाण यांच्यासह सरपंच मोरेश्वर गेडाम आणि दीपक दांडेकर व साहेबराव बापूजी पिदुरकर उपस्थित होते. जेनेकर यांचे निवेदन स्वीकारण्यास ग्रामसेविकेने नकार दिला. यानंतर जेनेकर, भोयर व वटे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आले. मात्र बाहेर जाताना त्यांनी कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे सरपंच, सचिवांसह इतर दोघे कोंडले गेले. या घटनेची माहिती ग्रामसेविका चव्हाण यांनी मारेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी दुपारी १२.३० वाजता तेथे पोहोचून सर्वाची सुटका केली. याप्रकरणी अतुल वटे, निर्मला भोयर, पुष्पा जेनेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. हे तिघे मारेगाव पंचायत समितीत निवेदन देण्यासाठी गेले. तेथे मारेगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील, एएसआय तुळशीराम तोडासे, विजय चलाख, उमेश मदने आदी करीत आहे. (शहर प्रतिनिधी)