शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन व कापसाचे नवीन वाण उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:27 IST

सोयाबीन व कापसावर आलेल्या रोगामुळे यंदा शेती उत्पादनात घट झाली. याचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे . त्यामुळे येत्या वर्षात कृषी विद्यापीठातर्फे सोयाबीन व कापसाच्या नव्या जाती उपलब्ध करुन देणार असल्याची महिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी दिली.

ठळक मुद्दे विलास भाले : उमरखेड येथे भाऊसाहेब माने प्रतिष्ठानातर्फे शेतकºयांना पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सोयाबीन व कापसावर आलेल्या रोगामुळे यंदा शेती उत्पादनात घट झाली. याचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे . त्यामुळे येत्या वर्षात कृषी विद्यापीठातर्फे सोयाबीन व कापसाच्या नव्या जाती उपलब्ध करुन देणार असल्याची महिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी दिली.भाऊसाहेब माने कृषी  प्रतिष्ठानाच्यावतीने आयोजित कृषी गौरव सन्मान समारंभात उदघाटक म्हणुन ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर होते. प्रमुख पाहुणे आमदार राजेंद्र नजरधने, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले, अतुल घुईखेडकर, नगराध्यक्ष नामदेव ससाने , डॉ दिलीप मानकर, दत्तात्रय काळे, कल्याणराव माने , महिंद्र ढवळे , डॉ. अरूण  कुळकर्णी, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अशोक वानखेडे उपस्थीत होते. प्रास्ताविक डॉ विजय माने यांनी केले.कार्यक्रमात प्रगतीशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सुरेश पतंगराव अंबोडा, विठ्ठल चव्हाण इसवी, विद्या उजवने यवतमाळ, सौरभ ठाकरे वरुड, राजाराम एदलेवाड ढाणकी, गजानन केशववार आर्णी, डॉ. मुकुंद कदम नागपूर, डॉ नंदु भुते खामगांव, प्रभाकर देशमुख नागपूर, साहेबराव धात्रक उमरखेड, मृणाली देहकर यवतमाळ, विजय रेघाटे उमरखेड, योगेश पालीवाल यवतमाळ, प्रदीप देशमुख औरंगाबाद, नामदेव ढाकणे पोखरी हुडी, माजी आमदार विजय खडसे,  नितीन भुतडा, संतोष गवळे, मुंकुद नरवाडे यांचा समावेश होता .संचलन सुधाकर वानखेडे यांनी तर आभार अरविंद ओझलवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी आनंद गोविंदवार, आकाश माने, विवेक वास्कर, परमात्मा गरूडे, अ‍ॅड. बळीराम मुटकुळे, विजय आलट, डॉ.गणेश जाधव, सतिश वानखेडे, गजानन चव्हाण, बाळा शिंदे , सतिश शिलार, डॉ. विठ्ठल गोविंदवार यांनी परिश्रम घेतले.