शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिक्खू संघातर्फे महावंदना व धम्मदेसना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:59 IST

अखिल भारतीय भिक्खू संघ आणि फुले-आंबेडकरी साहित्य संसद यवतमाळच्यावतीने घोटी येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्घाटन भदन्त मेत्तानंद थेरो (नागपूर) यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देघोटी येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : अखिल भारतीय भिक्खू संघ आणि फुले-आंबेडकरी साहित्य संसद यवतमाळच्यावतीने घोटी येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्घाटन भदन्त मेत्तानंद थेरो (नागपूर) यांच्या हस्ते झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंदजी महास्थवीर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे आयोजक तथा फुले-आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी धम्ममंचावर भदन्त डॉ. ज्ञानदीप महाथेरो (बुद्धगया), भदन्त प्रा. खेमधम्मो महाथेरो (मुळावा), भदन्त उपाली महाथेरो (अमरावती), भदन्त सुमेधबोधी महाथेरो (वटफळी), भदन्त धम्मवंश महाथेरो, भदन्त बुद्धघोश थेरो (नागपूर), भिक्खू उपाली, भदन्त सुमंगल, भदन्त राऊल, भदन्त धम्मदीप, भदन्त ज्ञानरक्षित, भदन्त धम्मकिरण, भदन्त सुबोध, भदन्त अश्वजीत, भदन्त करुणाबोधी, भदन्त धम्मपाल, भिक्खू धम्मपाल, भिक्खू बुद्धशरण, भिक्खू अश्वघोश, भिक्खू धम्मसागर, भिक्खू पूर्णबोधी, भदन्त रठ्ठपाल, भदन्त मेधंकर, भदन्त शिलरत्न, भदन्त सारिपुत्त, आर्या उत्पलवना (श्रीलंका), आर्या रूपनंदा, आर्या प्रजापती, आर्या श्रावस्ती, सुकेशनी, आर्या विशाखा, आर्या उरूवेला, आर्या वैशाली, आर्या कल्याणी आदींची उपस्थिती होती.संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास भोयर, पा. वाल्मीक डवरे, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, सुनील नगराळे, प्रदीप गवळी, संघपाल कांबळे, महेंद्र देवतळे, संजय कांबळे, देवकुमार शेंडे, सुभाष गोडघाटे, रा.वि. नगराळे, अशोक खरतडे, एम.एस. चांदेकर, अशोक निमसरकर, संतोष जीवने यांची उपस्थिती होती.बुद्ध अनुयायी म्हणून जीवन जगताना तथागत भगवान बुद्धाने दिलेल्या पारमिता, चार आर्यसत्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा आत्मसात करायला पाहिजे. सुरुवातीला मध्यभागी व अंतीही कल्याणकारी असणारा बुद्ध धम्म परिपूर्ण, परिशुद्ध आणि श्रेष्ठ जीवनाची शिकवण देणारा धम्म आहे. दु:खाचा अंत करणारा धम्म आहे, असे भन्तेंनी धम्मदेसनेतून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भदन्त राहुल व शांतीदूत मुळे यांनी केले. किशोर भगत यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. आभार जितेंद्र खरतडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भास्कर मानकर, रूपक खरतडे, अयुब शेख, वासुदेव खरतडे, प्रवीण लढे, गौतम खरतडे, राजीव खरतडे, अरविंद लढे, मधुकर लढे, सुनील भगत, सचिन कांबळे, विकास खरतडे, गणेश खडसे, नीलेश पाटील, प्रमोद केराम, सुरज गवई, सचिन बन्सोड आदींनी सहकार्य केले.