शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाव येथे महाराजस्व शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:57 IST

येथील गोविंदराव दुधे विद्यालयात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत जागतिक महिला दिनी शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देगोविंदराव दुधे विद्यालयात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत जागतिक महिला दिनी शिबिर

ऑनलाईन लोकमतमहागाव (कसबा) : येथील गोविंदराव दुधे विद्यालयात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत जागतिक महिला दिनी शिबिर घेण्यात आले.तहसीलदार अरुण शेलार यांनी महाराजस्व शिबिराचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार तुपसुंदरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमा पापळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दारव्हा पंचायत समितीचे उपसभापती पंडित राठोड, जिल्हा परिषद सदस्य राधा थरकडे, सरपंच कांताबाई फुसांडे, पोलीस पाटील सुजाता लाड, राजेश दुधे, सुनीता शिंदे, योगिनी गावंडे, राजेश जाधव उपस्थित होते.प्रथम पाहुण्यांनी जिजामातेच्या प्रतिमेचे पूजन केले. सीमा पापळकर यांनी महिला म्हणजेच सृष्टी असून महिलांना त्यांचा हक्क व मान मिळालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले. महिलांनी दुसºयावर अवलंबून न राहता स्वत: जागृत असावे, असे आवाहनही त्यांनी केले.या शिबिरात नवीन महिला मतदारांची नाव नोंदणी, विधवा व अपंग महिलांची विविध प्रकरणे, लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत महिलेचे नाव सातबारावर चढविणे, महिला सक्षमीकरण, फेरफार आदी कामे करण्यात आली.शिबिराला परिसरातील महिला, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, मंडळ अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळ अधिकारी डोलारकर, संचालन राठोड यांनी केले. आभार तलाठी केंद्रे यांनी मानले.