शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:56 IST

येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले.व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.ललित बोरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या दोघांनीही भाषा, धर्म, पंथ याचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे, असे सांगून यासोबतच इतरांच्या भाषा, धर्म, पंथांचा आदरही केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आपली मने जोपर्यंत विस्तृत होत नाही तोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही. डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची कास धरून आपली मने उन्नत करण्याचा संकल्प करावा, हीच खरी डॉ.आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागृती करण्यासाठी संविधान दिवस ते महापरिनिर्वाण दिनापर्यंत भाषण, निबंध, प्रश्नमंजुषा आदी उपक्रम राबविण्यात आले. संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे प्रा. जी.आर. खंडेराव यांनी वाचन केले. याप्रसंगी अशोक खरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी प्रा.जी.आर. खंडेराव, प्रा.ए.एम. मनवर, डॉ.डी.बी. प्रबोधनकार, डॉ.क्षमा कळणावत, प्रा.अंजू फुलझेले, प्रा.किशोर तायडे आदींनी सहकार्य केले. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा व प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा यांनी यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

टॅग्स :Amolkchand Collegeअमोलकचंद महाविद्यालयYavatmalयवतमाळ