शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

महागाव पंचायत समिती सदस्याला कारावास

By admin | Updated: May 1, 2016 02:25 IST

येथील पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य भिका चव्हाण यांना धनादेश अनादर प्रकरणात पुसद न्यायालयाने ...

धनादेश अनादर : पुसद न्यायालयाचा निकालमहागाव : येथील पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य भिका चव्हाण यांना धनादेश अनादर प्रकरणात पुसद न्यायालयाने शनिवारी सहा महिने कारावासाची शिक्षा आणि चार लाख रुपये दंड ठोठावला आहे.पंचायत समिती निवडणुकीदरम्यान भिका चव्हाण यांनी दौलतराव नाईक यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. याबद्दल भिका चव्हाण यांनी नाईक यांना महागाव येथील युनियन बँकेचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वठविण्यासाठी टाकला असता तो अनादरीत होवून परत आला. त्यानंतर नाईक यांनी पैशाची मागणी केली. परंतु पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर महागाव न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. त्यानंतर भिका चव्हाण यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल करून पुसद न्यायालयात प्रकरण चालविण्याची विनंती केली. तेव्हा सदर प्रकरण महागाव न्यायालयातून पुसद न्यायालयात वर्ग करून लवकर निर्णय देण्याचे आदेश दिले. शनिवारी पुसद येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शरद देशपांडे यांनी या प्रकरणी निर्णय दिला. पंचायत समिती सदस्य भिका चव्हाण यांना सहा महिने शिक्षा आणि चार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. दौलत नाईक यांची बाजू अ‍ॅड.विवेक देशमुख यांनी मांडली. आरोपी भिका चव्हाण यांना अपिलासाठी चार आठवड्याची मुदत देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)