शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महागाव कसबात २०० घरांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:42 IST

दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे शुक्रवारी सकाळी तब्बल तीन तास बरसलेल्या पावसाने नाल्याला पूर आला.

ठळक मुद्देनाल्याला पूर : तीन तास संततधार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव कसबा : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे शुक्रवारी सकाळी तब्बल तीन तास बरसलेल्या पावसाने नाल्याला पूर आला. या पुराचा तडाखा नदी तिरावरील सुमारे २०० घरांना बसला. पूर एवढा मोठा होता की, अनेक जण जीव मुठीत घेऊन आश्रयाला गावात आले.दारव्हा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला आहे. प्रत्येक जण पावसाची प्रतीक्षा करीत आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. तब्बल तीन तास कोसळलेल्या या पावसाने गावालगतच्या नाल्याला पूर आला. नाल्याच्या तिरावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, गुडघाभर पाणी घरात गेल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन गावात आश्रयाला आले. आनेकांच्या घराची पडझड झाली असून, गावातही या पावसाने हाहाकार केला. अनेकांच्या घरातील धान्य व इतर साहित्य ओले झाले. पूर ओसरल्यानंतर अनेक जण आपल्या घरातील साहित्याची जुळवाजुळव करीत होते. पूरग्रस्त भागाची पाहणी दारव्हा पंचायत समितीच्या सभापती उषा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य, राधा थरकडे, उपसभापती पंडीत राठोड, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, प्रेमसिंग चव्हाण, प्रमोद यंगड, उदय राठोड यांनी केली.