शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

राष्टÑीय ऐक्यासाठी धावले नेते, अधिकारी, विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 21:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : देशात सर्वत्र बंधुभाव व राष्टÑीय एकात्मता वृद्धींगत व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक दिग्रस येथे धावले. निमित्त होते. सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतीदिनाचे.येथील तहसील कार्यालयापासून काढण्यात आलेल्या एकता दौडला तहसीलदार किशोर बागडे यांनी मंगळवारी सकाळी ८.३० ...

ठळक मुद्देदिग्रस येथे एकता दौड : सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिन

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : देशात सर्वत्र बंधुभाव व राष्टÑीय एकात्मता वृद्धींगत व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक दिग्रस येथे धावले. निमित्त होते. सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतीदिनाचे.येथील तहसील कार्यालयापासून काढण्यात आलेल्या एकता दौडला तहसीलदार किशोर बागडे यांनी मंगळवारी सकाळी ८.३० वाजता झेंडी दाखविली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन दरवर्षी ‘संकल्प दिवस’ तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त दिग्रस शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती बाळू जाधव, पंचायत समिती सदस्य सुलोचना कांबळे, महादेव सुपारे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, संजय कुकडी, अरविंद गादेवार, ताई लाखाडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, नगरसेवक केतन रत्नपारखी, प्रमोद बनगीनवार, मुरलीधर कांबळे, वीज वितरणचे अभियंता गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रणजित सिरसाट, शिक्षण विस्तार अधिकारी विलास जाधव, मुख्याध्यापक हाजी एजाजोद्दीन, अरविंद मिश्रा, इरफान खान, तोमरेश ठाकरे, मजहर अहमद खान, नासीर औरंगाबादे उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी मारल्यानंतर एकता दौडचा समारोप तहसीलच्या आवारात करण्यात आला.यावेळी मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी सर्वांना शपथ दिली. नायब तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आभार मानले. या दौडमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.