शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने राज्यात साडेतीन हजार कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:40 IST

राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे५५ लाख हेक्टरला फटकापंचनाम्यासाठी २१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज

रूपेश उत्त्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. हे नुकसान साडेतीन हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. पंचनामे करण्यासाठी २१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनी प्रतिनिधीकडे आले आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ७२ तासात विमाधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सतत कोसळणाºया पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जथ्थे तालुका कृषी कार्यालयात धडकत आहे. या शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.२१ लाख शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत. यामध्ये बागायतदार शेतकऱ्यांसोबतच, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी यासह इतर पिकांच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल आला आहे.सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचेकुठल्या पिकाचे किती नुकसान झाले, याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल पुढे येणार आहे. ५४ लाख ८० हजार हेक्टरवर झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.राज्यात आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.- हरी बाबतीवाल, उपसंचालक, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष, पुणे

टॅग्स :agricultureशेती