दिसतो ना खरेखुरे पोलीस : बहुरुपी ही लोककला अलीकडे लोप पावत चालली आहे. मात्र पुसद शहरात मध्य प्रदेशातील इंदूर येथील आलेल्या बहुरुप्यांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला. हुबेहूब पोलिसांसारखे दिसणारे बहुरुपी एखाद्याच्या दारासमोर उभे राहतात तेव्हा घर मालकाचीही घाबरगुंडी उडाल्याशिवाय राहत नाही.
दिसतो ना खरेखुरे पोलीस :
By admin | Updated: October 26, 2015 02:27 IST