शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: December 14, 2015 02:38 IST

लोकमत बालविकास मंच आणि ‘पेस’ इन्स्टिट्युटच्यावतीने आयोजित ‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

४५० विद्यार्थ्यांचा सहभाग : बालविकास मंच आणि ‘पेस’ इन्स्टिट्युटचा उपक्रम यवतमाळ : लोकमत बालविकास मंच आणि ‘पेस’ इन्स्टिट्युटच्यावतीने आयोजित ‘लोकमत टॅलेन्ट सर्च’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या या परीक्षेत तब्बल ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आयोजित या स्पर्धेत आठवी, नववी आणि दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळपासूनच विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर गर्दी दिसत होती. स्टेट बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. या परीक्षेसाठी अ‍ॅग्लो हिंदी विद्यालयाचे शिक्षक आनंदकुमार उपाध्याय, कृष्णकुमार त्रिपाठी, हरिहर सिंह, सुरेंद्र त्रिपाठी आणि दीपिका पुट्टेवार, सीमा अंभोरे, ओंकार महल्ले, सरला अंबुलकर, रंगारी यांनी पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. लवकरच या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (उपक्रम प्रतिनिधी)