शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाला ठोकले कुलूप

By admin | Updated: June 14, 2017 00:21 IST

येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला मंगळवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कुलूप ठोकले.

यवतमाळ नगरपरिषद : मागणी करूनही टॅँकर मिळत नसल्याने काँग्रेसचे नगरसेवक संतप्त लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला मंगळवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कुलूप ठोकले. नगरपरिषद पाणी पुरवठा विभागात एकही जाबाबदार अधिकारी नाही. महिला अभियंत्याची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणीच आले नाही. पर्यवेक्षकही दीर्घ रजेवर आहे. त्यामुळे शहरातील काही भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे संतापलेल्या प्रभाग आठमधील काँग्रेस नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोकले. यापूर्वी शिवसेना नगरसेवकाच्या पतीने याच विभागात तोडफोड केली होती. कमी दाब असल्याने आठवले ले-आऊट, उन्नती पार्क, बांगरनगर, शिरभाते ले-आऊट, गिरीनगर, अभिनव कॉलनी, अदर्शनगर, संत मणिरामनगर या प्रभाग आठमधील परिसरात नळाचे पाणी पोहोचत नाही. पाणी पुरवठा विभागाने तातडीने टॅँकर सुरू करावे, असा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला होता. तरीही कोणतीच कारवाई झाली नाही. ठरावीक नगरसेवकांच्या प्रभागात टॅँकरने पाणी पोहोचविण्यात येते, असा आरोप या नगरसेवकांनी केला. मंगळवारी नगरसेवक विशाल पावडे व वैशाली सवाई यांनी पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोकून याचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत प्रभागात टॅँकर येणार तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी सीओ ज्ञानेश्वर ढेरे बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.