शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निराधाराच्या मानधनातून कर्जकपात

By admin | Updated: October 29, 2016 00:16 IST

नेर तालुक्यातील चिखली-कान्होबा येथील ७६ वर्षीय आजारानेग्रस्त वृद्ध चातकासारखी संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनाची प्रतीक्षा करीत आहे.

महिनाभरात ४६ हजार पोत्यांची आवक : नाफेडची खरेदी सुरूनरेंद्र जावरे परतवाडाकालपर्यंत बेभाव विक्री होत असलेल्या सोयाबीनला दोन दिवसांपासून चांगले दर मिळू लागले आहे, तर मिरची किलोमागे ३० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे सोयाबीनने हसवले तर मिरचीने शेतकऱ्यांना रडविले आहे. गुरुवारी येथील बाजार समितीच्या शेतकरी भवनात नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय टवलारकर नाफेडचे मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख बाजार समितीचे संचालक साहेबराव कोठाळे, मनोहर जाधव, दिलीप पाटील शेळके, बाबुलाल पंधरे, सुधीर रहाटे, प्रकाश पवित्रकार, व्यापारी रमेश व्यास, शेतकरी मोहन वानखडे, मंगेश हुड, पोपट घोडेराव, सचिव मंगेश भेटाळू आदी उपस्थित होते.महिन्यभरात ४६ हजार क्विंटलदिवाळी सणामुळे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल धान्य विकायला आणले. आॅक्टोबर महिन्यात ४६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपयांनी चांगल्या सोयाबीनची खरेदी झाली. सहा हजार क्विंटल तुरीची आवक झाली. सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटलने उडीद नऊशे पोते आवक झाली. चार हजार ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतची खरेदी झाली.नाफेडचा दर सत्ताविसशे पन्नास रुपयेनाफेडतर्फे तब्बल महिनाभर उशिरा सोयाबीन खरेदीचा शुभारंभ गुरुवारी बाजार समितीत झाला. पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांच्या तुलनेत २७०५० रुपये दर कमी ठरला. कुठल्याच प्रकारची कट्टी नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. कालपर्यंत व्यापाऱ्यांची सुरू असलेल्या मनमर्जी दराला नाफेडमुळे चाफ बसणार आहे.वाळलेल्या लाल मिरचीचे दर किलोमागे ३० रुपये कमी झाल्याने मिरची बाजारात शेतकऱ्याची निराशा झाली. शेतकऱ्यांना गुरुवारी ८० ते ८५ रुपये किलो दराने मिरची विकावी लागली. मागील आठवड्यात याच लाल मिरचीचे दर ११० रुपये प्रति किलो होते. येथील मिरची नागपूर बाजारात मोठ्या प्रमाणात व्यापारी विक्रीला नेतात. गुरुवारी जवळपास तिनशे क्विंटल मिरचीची आवक झाली. दिवाळीच्या ऐन तोंडावर मिरची विकायला आणल्यावर किलोमागे वीस रुपये मोठी रक्कम असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे धामणगाव गढी येथील शेतकरी उमेशराव फाटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.