शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विविधतेत जीवन व्यतीत करणे भारतीयांचे खास वैशिष्ट्य

By admin | Updated: June 20, 2017 01:19 IST

विविधता आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात यामध्ये वेगळेपण असताना मानवतेच्या आणि आपण भारतीय आहोत

लाईक अहेमद : स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनची इफ्तार पार्टी लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विविधता आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात यामध्ये वेगळेपण असताना मानवतेच्या आणि आपण भारतीय आहोत या भावनेने येथे एकदुसऱ्यांची मने जुळलेली आहेत. भारतीय समाज हजारो वर्षांपासून विविधतेमध्ये जगण्याची पद्धत जाणतो, असे प्रतिपादन एसआयओ विद्यार्थी संघटनेचे केंद्रीय सदस्य लाईक अहेमद खान (हैदराबाद) यांनी येथे केले. स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्यावतीने आयोजन इफ्तार पार्टीत ‘सांप्रदायिक सद्भाव आणि राष्ट्र निर्माण’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नामदेव ससाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, नगरपरिषद उपाध्यक्ष अरविंद भोयर, भाजपा शहराध्यक्ष महेश काळेश्वरकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, फिरोज अन्सारी, एसआयओचे अध्यक्ष शोएब इक्बाल उपस्थित होते. लाईक अहेमद म्हणाले, भारतीय संविधान जगातील सर्वात उत्तम संविधान आहे. राज्यघटनेने सर्व धर्म व संप्रदायांना मानणाऱ्या लोकांना धार्मिक स्वातंत्र दिले. सर्व जातीधर्मा दरम्यान बंधुत्व, शांती, सुरक्षा हे संविधानाचे मुळ आहे. त्यामुळे देश संविधानानेचे पुढे गेला पाहिेजे, असे ते म्हणाले. भारत धार्मिक लोकांचा देश आहे. येथी सर्व धर्माचे लोक आपली ओळख, संस्कृती अबाधित ठेऊन जीवन जगू इच्छितात हीच भारतीय लोकशाही असल्याचे त्यांनी सांगितले. रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले. कुरआनपासून मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी नितीमत्ता व उच्च चरित्र्य आवश्यक आहे. त्याकरिता उपवास आहेत. उपसासात मनुष्य वाईट बाबींपासून व कामापासून वाचतो. कुरआनचे मार्गदर्शन प्राप्त करून त्यावर आचरण करण्यासाठी रोजे-उपवास हे प्रशिक्षण आहे. यामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. पैगंबरांनी अरबस्थानात मनुष्य अल्लाह-ईश्वराच्या सदैव दृष्टिक्षेपात आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात इरफान खान यांच्या कुरआन पठणाने झाली. प्रास्ताविक शोएब खान यांनी तर आभार काझी मलीक यांनी मानले.