शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

एलआयसी एजंटचा एसटी अपघातात मृत्यू

By admin | Updated: June 26, 2016 02:29 IST

भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार एलआयसी एजंट जागीच ठार झाल्याची घटना स्थानिक बसस्थानक

दुचाकीला धडक : बसस्थानक चौकातील घटनायवतमाळ : भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार एलआयसी एजंट जागीच ठार झाल्याची घटना स्थानिक बसस्थानक चौकात शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. निखिल देवराव रादे (२७) रा.डोंगरखर्डा असे मृताचे नाव आहे. निखिल हा मोटरसायकलने (एम.एच.२९/ए.डी.-७१८) आर्णी मार्गावरून गार्डन रोडकडे जात असताना अमरावतीकडे जाणाऱ्या एसटीने (एम.एच.४०/वाय-५३११) धडक दिली. निखिलची दुचाकी आदळली. सिग्नल सुटल्यानंतर अमरावतीला जाण्यासाठी ही बस निघाली होती. अचानक दुचाकी धडकल्याने ब्रेक करेपर्यंतच दुचाकी व त्यावरील स्वार बसखाली चिरडल्या गेला. निखिलला गंभीर अवस्थेत नागरिकांनी तातडीने शसकीय रुग्णालयात दाखल केले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निखिल हा एलआयसी एजंट म्हणून काम करत होता. यवतमाळातील लक्ष्मीनगरमध्ये मामा शशिकांत आखरे यांच्याकडे राहात होता. एलआयसीच्या कामानिमित्त तो घराबाहेर पडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी निखिलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. यवतमाळ येथील बसस्थानक चौकात सिग्नल आहेत. मात्र मार्ग मोकळा झाल्याबद्दलचा सिग्नल मिळण्यापूर्वीच वाहने हाकण्याची जणू स्पर्धाच याठिकाणी लागते. इतर भागाकडील वाहने पूर्णपणे निघण्यापूर्वीच दुसरीकडील वाहनांचा वेग वाढतो. याप्रकारातच लहानमोठे अपघात याठिकाणी होण्याचे प्रमाण वाढले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)