चला आनंद लुटू या : यवतमाळ शहरातील अमोलकचंद महाविद्यालय परिसरात असलेल्या वसंत स्मृती उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे लावण्यात आले आहे. दाट वनराईत असलेली ही खेळणी लहान मुलांसोबत मोठ्यांनाही आकर्षित करीत आहे. या ठिकाणी दुपारनंतर बाल-गोपालांचा मेळा भरत असून खेळण्याचा आनंद मित्रांच्या संगतीने लुटला जात आहे.
चला आनंद लुटू या :
By admin | Updated: August 3, 2015 02:11 IST