शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

माना जमातीला जात प्रमाणपत्र द्या

By admin | Updated: July 18, 2015 02:24 IST

माना जमातीला वेठीस धरणारी, जात प्रमाणपत्र तपासणी समिती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आदिवासी माना जमात मंडळाने

समाजबांधवांचे आंदोलन : आदिवासी माना जमात मंडळाचे धरणेयवतमाळ : माना जमातीला वेठीस धरणारी, जात प्रमाणपत्र तपासणी समिती रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आदिवासी माना जमात मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे दिले. यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते.माना जमातीला ५० वर्षापूर्वीचा इतिहास आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत १८ व्या नंबरवर माना जमातीचे नाव आहे. यानंतरही माना जमातीला जात प्रमाणपत्र दिले जात नाही. यासाठी या समितीची सिबीआय चौकशी करण्यात यावी. समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात यावी. महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश धस यांनी शासनास सादर केलेल्या मुद्यावर अंमलबजावनी व्हावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी आदिवासी माना जमात मंडळाचे अध्यक्ष आ.भि.चौके, उपाध्यक्ष र.मो. नारनवरे, सचिव ना.ह. रांदई, कार्याध्यक्ष मो.बा. ढोणे, कोषाध्यक्ष ग.रा. जांभोळे यांच्यासह अनेकजन यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)