शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आमदारांची पाठ, खासदारांची मदत

By admin | Updated: June 20, 2016 02:20 IST

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरुक चातारी येथे गत १० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई असून नळ योजनाही बंद आहे.

पाणीटंचाई : चातारीच्या नागरिकांना दिलासा ढाणकी : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरुक चातारी येथे गत १० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई असून नळ योजनाही बंद आहे. या गावाला भाजपा आमदार राजेंद्र नजरधने यांनी दत्तक घेतले. परंतु त्यांनी या गावाकडे पाठ फिरविली. परिणामी गावातील समस्या कायमच होती. अलिकडेच काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट दिली आणि जलसंकट दूर करण्याचे मान्य केले. उमरखेड तालुक्यातील चातारी येथे भीषण पाणी समस्या आहे. उन्हाळाभर नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सरपंच व सदस्य पाणी समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आहे. अशातच आमदार नजरधने यांनी चातारी गाव दत्तक घेतले आता पाण्याची समस्या मिटेल अशी आशा गावकऱ्यांना होती. परंतु आमदारांनी समस्या सोडविणे तर दूर साधी भेटही दिली नाही. मात्र खासदार राजीव सातव यांनी जलसंधारणाच्या कामाला मदत करून पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीमुळे चातारीवासीयांचे जलसंकट दूर होणार हे निश्चित. जलसंधारण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी डी.ए. गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राम देवसरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण, दत्ता शिंदे, रमेश पिंपरखेडे, पोलीस पाटील शिवाजी माने, शामराव माने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सरपंच भगवान माने, विलास माने, जांबुवंत माने, गजानन माने, गजानन गोविंदवार, पप्पू माने, बंडू हामंद, शाम धात्रक, वासुदेव माने, साहेबराव धात्रक उपस्थित होते. (वार्ताहर)