शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दिले नागरी सुरक्षेचे धडे

By admin | Updated: December 23, 2015 03:23 IST

टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सद्वारे (टीडीआरएफ) नेहरू स्टेडियम येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांकरिता नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

यवतमाळ : टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सद्वारे (टीडीआरएफ) नेहरू स्टेडियम येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांकरिता नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.या शिबिरात राष्ट्रीय छात्र सेनेचे ४०० विद्यार्थी सहभागी झाले. कवायत, शस्त्र हाताळणी, मॅप रिडिंग, वनभ्रमण आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी सुरक्षा, शोध, बचाव, संकटात सापडलेल्या नागरिकांना वाचविणे हे विषयसुद्धा शिकविण्यात आले. टीडीआरएफचे संचालक हरिश्चंद्र राठोड यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी उमरखेड तालुक्यात बोरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या मुलाला १४ तासांच्या प्रयत्नानंतर कसे बाहेर काढण्यात आले, याची चित्रफित शिबिरात दाखविण्यात आली. ४७ महाराष्ट्र बटालियनचे कमान अधिकारी कर्नल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात, कॅप्टन खडतकर, सुभेदार मेजर सोळंकी, सुभेदार सिंग, सुभेदार कंकाळ, पृथ्वीराज चव्हाण, रोशन राठोड, प्रतीक काळसपे, अभिषेक राजहंस आदी शिबिरात उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)