शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये वीज ट्रान्सफार्मर देखभाल व संरक्षणावर व्याख्यान

By admin | Updated: May 7, 2017 01:04 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीतील स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीतील स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग या विद्यार्थी क्लबतर्फे वितरण ट्रान्सफार्मरची प्रणाली देखभाल आणि संरक्षणावर व्याख्यात घेण्यात आले. विद्युत कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजीव भोयर हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. ट्रान्सफार्मरचे विविध भाग आणि त्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. ट्रान्सफार्मरचे विविध प्रकार आणि गरजेनुसार त्याची निवड करणे यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आलीे. ट्रान्सफार्मरचे नियमित परीक्षण करून त्यातील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात, असे अभियंता राजीव भोयर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. पंकज पंडीत, स्टुडंट असोसिएशनचे समन्वयक प्रा. सारंग खडतरे, प्रा. गुरूपाल गायधने, प्रा. विद्याशेकर, प्रा. अनुराग बोरखडे, प्रा. अक्षय शिरभाते, प्रा. आकाश गोफणे आदी उपस्थित होते. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी नेहा भोंगाडे, हेमंत गुल्हाने, गितेश बानोत, धनंजय वाघचोरी, रश्मी राठोड, आयुष लोहिया, कुणाल किन्नेकर, संदीप ठोंबरे आदींनी पुढाकार घेतला. संचालन व आभार प्रियांका भोसले हिने मानले. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.