शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

ले-आऊटधारकाने पाच कोटींनी फसविले

By admin | Updated: December 7, 2014 22:57 IST

येथील भोसा रोडवर गजानन नगरी भाग एक, दोन, तीन या नावाने ले-आऊट पाडून तब्बल ८१ प्लॉट खरेदीदारांनी पाच कोटी ३४ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात दाखल केली आहे.

यवतमाळ : येथील भोसा रोडवर गजानन नगरी भाग एक, दोन, तीन या नावाने ले-आऊट पाडून तब्बल ८१ प्लॉट खरेदीदारांनी पाच कोटी ३४ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणात सतीश नरहरशेट्टीवार आणि त्यांचा प्रतिनिधी श्रीकांत खोडे यांच्या नावाने ही तक्रार देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये ८१ नागरिकांनी प्लॉट खरेदी करण्यासाठी १५ महिने नियमित हप्ते भरले. मात्र ठराविक कालावधी पूर्ण होऊनही ले-आऊटधारकांकडून प्लॉट खरेदी करून देण्यात आले नाही. यासाठी सातत्याने तगादा लावूनही सतीश नरहरशेट्टीवार यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. या प्रकरणात तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला मात्र प्लॉटच्या आशेने ज्यांनी नियमित हप्ते भरले अशा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. शेवटी या प्रकरणात फसवणूक होत असल्याचे आढळून येताच त्यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच ले-आऊट धारकाविरोधात अकोला येथेसुद्धा २८ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल झाली आहे. गजानन नगरीतील खरेदीदारांच्या समस्येबाबत सतीश नरहरशेट्टीवार याने १० वेळा मिटिंग बोलाविली मात्र तो सातत्याने गैरहजर राहिला आहे. सदर शेताचे अकृषक झालेले नाही. प्लॉट पाडण्यात आलेली जमीन नरहरशेट्टीवार यांच्या नावे नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुनील प्रकाश खोले, सुधाकर मांडवगडे, कमल वाणी, लक्ष्मी बोगाडे, ज्योती गोल्हर, शिल्पा गुळघाणे, मिथून पवार, कांताबाई मनवर, प्रकाश चमेडिया, योगेश गुल्हाने, दत्तात्रेय कांबळे, परमेश्वर धांदे यांच्यासह ८१ जणांनी तक्रार दिली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)