शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय योजनेपासून भूमिहीन वंचित

By admin | Updated: August 9, 2014 01:26 IST

नजीकच्या कुर्ली येथील भूमिहीन रोजमजुरांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवून त्याऐवजी सधन लोकांना योजनेचा लाभ मिळत असल्याची तक्रार वंचित लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे़

शिंदोला : नजीकच्या कुर्ली येथील भूमिहीन रोजमजुरांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवून त्याऐवजी सधन लोकांना योजनेचा लाभ मिळत असल्याची तक्रार वंचित लाभार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे़कुर्ली येथील शेतमजूर धनराज सुभे, रामचंद्र परचाके यांचे २०१३ च्या सर्वेक्षणानुसार बीपीएल यादीमध्ये नाव होते़ नियमानुसार ते नाव अंत्योदय योजनेत समाविष्ट होणे गरजेचे होते़ परंतु सदर नावे अंत्योदय योजनेतून राजकीय सुडापोटी वगळण्यात आल्याचा आरोप वंचित लाभार्थ्यांनी केला आहे़ धनराज सुभे, रामचंद्र परचाके यांनी संबंधितांकडे वारंवार केलेल्या मागणीनुसार ग्रामपंचायत कुर्ली येथे २६ जानेवारी १४ च्या ग्रामसभेत त्यांची नावे अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला़ परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांची नावे योजनेत समाविष्ट झाली नाही़ सुभे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश ५ मार्च २०१४ ला दिले होते़ मात्र त्यावरही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही़ अद्याप वंचितांची नावे यादीत समाविष्ट झाली नाही़ केंद्र शासनाने देशातील दारिद्र्य रेषेखाली अल्पभूधारक, भूमिहीन, दीनदुबळ्या नागरिकांच्या पोटाची खळगी भरता यावी, यासाठी रास्तभाव दुकानातून धान्य पुरवठा करण्याच्या उद्देशाने अंत्योदय, दारिद्र्य रेषेखालील योजना सुरू केल्या़ मात्र या योजनेचा लाभ खोटे लाभार्थी घेत असून अनेक खऱ्या लाभार्थ्यांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सोसूनही लाभ मिळत नाही़ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी यादीची चौकशी करून श्रीमंत लोकांची नावे वगळून खऱ्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करावी, अशी मागणी आहे़ (वार्ताहर)