तहसीलच्या प्रांगणात तलाव : उमरखेड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात घाण पाणी साचले असून जणू या प्रांगणाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहे.
तहसीलच्या प्रांगणात तलाव :
By admin | Updated: June 18, 2017 00:57 IST