शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

पिढा येथे चाकूने भोसकून मुलाचा खून

By admin | Updated: May 7, 2017 00:51 IST

तुरीच्या पैशावरून झालेल्या वादात वडिलाने आपल्या मुलावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री तालुक्यातील पिढा येथे घडली.

वडिलास अटक : तुरीच्या पैशावरून वाद लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : तुरीच्या पैशावरून झालेल्या वादात वडिलाने आपल्या मुलावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री तालुक्यातील पिढा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली आहे. मधुकर दादाराव गाडेकर (३६) असे मृताचे नाव आहे, तर दादाराव गोविंदा गाडेकर (६६) असे आरोपी वडिलाचे नाव आहे. दादाराव गाडेकर यांच्याकडे पाच एकर ओलिताची शेती आहे. ही शेती त्यांचा मोठा मुलगा मधुकर सांभाळायचा. मधुकरने नुकत्याच तुरी विकल्या होत्या. या तुरीचा धनादेश वडिलांच्या नावावर शेती असल्याने दादारावच्या नावाने आला. बँकेत धनादेश जमा केल्यानंतर वडिलाकडे त्याने दहा हजार रुपयांची मागणी केली. परंतु वडील पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. या पैशावरून बापलेकात जोरदार वाद झाला. त्यात दादारावने मधुकरवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मधुकरच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. पोलिसांनी आरोपी दादाराव गाडेकर याला अटक केली. अधिक तपास ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे करीत आहे.