महिलांच्या हातात कासरा : केवळ शहरी महिलांनीच आता पुरुषांसोबत बरोबरी साधली असे नाही, तर ग्रामीण भागातील महिलासुद्धा पुरुषांची सर्व कामे करीत असल्याचे चित्र दिसून येते. बाभूळगाव तालुक्यात बैलबंडीचा कासरा आवळलेली ही महिला अशाच सक्षम ग्रामीण महिलांचे प्रतिनिधित्व करताना दिसली.
महिलांच्या हातात कासरा :
By admin | Updated: February 6, 2017 00:27 IST