शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या घरावर किसान क्रांती मोर्चा

By admin | Updated: June 9, 2017 01:49 IST

शेतकऱ्यांकडील कर्ज सरसकट माफ करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभर १ जुनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतकऱ्यांकडील कर्ज सरसकट माफ करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभर १ जुनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या घरावर मोर्चा काढून या आंदोलनाचा शेवट करण्यात आला.राज्य सरकारने केवळ अल्पभूधारकाकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विदर्भातील शेतकऱ्यांना मान्य नसल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले. बुधवारी विविध पक्षाच्या वतीने टिळक चौकातून किसन क्रांती मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन महासंघ या पक्षाने सहभाग घेतला होता. आमदार बोदकुरवार यांच्या घरी मोर्चा पोहोचताच आमदार बोदकुरवार निवेदन स्विकारण्यासाठी घराबाहेर आले. आंदोलनकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांना आमदारांच्या कार्यालयाला लावलेल्या कुलूपावर मागण्यांचे पत्रक चिपकविले व आंदोलनाची सांगता केली. आंदोलनाचे नेतृत्व कॉ.दिलीप परचाके, देवराव धांडे, दिलीप भोयर, दशरथ बोबडे यांनी केले. यावेळी बौद्ध महासभेचे मिलींद पाटील, भारिप बमसंचे मंगल तेलंग, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, बालाजी काकडे, दत्ता डोहे यांची उपस्थिती होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी झालेल्या मोर्चात मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकही कार्यकर्ता समाविष्ठ नसल्याने याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.