शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

खंडापूरच्या परिवाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: June 11, 2016 02:54 IST

घरकुलाच्या मागणीसाठी येथील पंचायत समितीसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातील खंडापूर येथील एका परिवाराचा

दिग्रस प्रशासनाची सतर्कता : आंदोलन मागे दिग्रस : घरकुलाच्या मागणीसाठी येथील पंचायत समितीसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातील खंडापूर येथील एका परिवाराचा प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेने हाणून पाडला. गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर सदर कुटुंबाने आपले आंदोलन मागे घेतले. खंडापूर येथील विलास हरीसिंग पवार यांनी वारंवार घरकुलाची मागणी केली. परंतु त्यांना घरकूल मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून १० जून रोजी सकाळी ८.३० वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. परंतु घरकूल मिळाले नाही त्यामुळे विलास आपला मुलगा केतन, मुलगी राणी आणि दमयंती यांच्यासह रॉकेलची डबकी घेऊन येथील पंचायत समितीसमोर पोहोचला. त्या ठिकाणी तत्काळ पोलीस दाखल झाले. पोलिसांनी विलासला समजाविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात प्रभारी गटविकास अधिकारी पी.आर. राठोड त्या ठिकाणी आले. विलास घेऊन ते आपल्या कक्षात गेले. त्या ठिकाणी घरकुलाबाबत चर्चा करण्यात आली. परंतु घरकुल मिळाले नाही तर आपण आत्मदहन करणारच या भूमिकेवर तो ठाम होता. गटविकास अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले. त्यानंतर विलास पवार यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पत्र लिहिले. त्यात घरकुलाचा लाभ देण्याची विनंती करण्यात आली. आता १५ दिवसात घरकूल मिळाले नाही तर पुन्हा आपण आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे याच मागणीसाठी विलास पवारने दोन वर्षापूर्वीही असाच इशारा दिला होता. (प्रतिनिधी)