शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मधुरवाणी हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:31 IST

आज, बदलत्या युगात यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व आवश्यक आहे. त्याला सकारात्मक विचार आणि मधूर वाणीची जोड आवश्यक असते. मानवी जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर सकारात्मक विचार आणि मधुरवाणीने सहज विजय मिळविता येतो. मी एक जिल्हा परिषद शिक्षक. माझा छोट्या-छोट्या चिमुकल्यांशी रोज संबंध येतो.

ठळक मुद्देलोकाभिमुख शिक्षकाचा धडा

आज, बदलत्या युगात यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व आवश्यक आहे. त्याला सकारात्मक विचार आणि मधूर वाणीची जोड आवश्यक असते. मानवी जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर सकारात्मक विचार आणि मधुरवाणीने सहज विजय मिळविता येतो. मी एक जिल्हा परिषद शिक्षक. माझा छोट्या-छोट्या चिमुकल्यांशी रोज संबंध येतो. यासाठी या कौशल्याचा मला दैनंदिन जीवनात उपयोग होतो. या कौशल्याच्या बळावर अतिशय दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सावळी भागातील केळझरा (वरठी) या गावात शिक्षकाची नोकरी करताना वरील कौशल्याचा वापर करून लोकसहभागातून दोन लाख रुपये जमा करून शाळा डिजिटल व आयएसओ करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दुर्गम भागातील केळझरा(वरठी) या छोट्याशा गावाकडे वळविले हे याच कौशल्याचे फलित होय.- आसाराम चव्हाणजिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकराग येणे, चिडचिड यामुळे मनावर, शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यातून सामाजिक सलोखा बिघडून नकारात्मक वातावरण पसरते. त्यामुळे संक्रांतीनिमित्त का होईना ‘गुड बोला, गोड बोला’ ही मोहीम ‘लोकमत’ राबवित आहे. त्यात मान्यवरांच्या सकारात्मक विचारांचा सिंहाचा वाटा आहे.