ज्वारीची लागवड कमी झाल्याने काही शेतात असलेल्या ज्वारीच्या पिकावर पाखरांची आणि जनावरांची नजर असते. या प्राण्यांपासून जोंधळ्याची रखवाली करण्यासाठी मचानवर असा तळ ठोकून शेतकऱ्याला राहावे लागते.
रखवाली जोंधळ्याची
By admin | Updated: September 25, 2015 03:01 IST