शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

काळविटाची शिकार, आर्णीतून शीर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:34 IST

तालुक्यातील जंगलात काळविटाची शिकार झाल्याचा प्रकार पोलिसांच्या एका जप्ती कारवाईतून उघड झाला आहे. पोलिसांनी येथील एका घरातून काळविटाचे शिंगासहित शीर जप्त केले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : प्रकरण फॉरेस्टकडे वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील जंगलात काळविटाची शिकार झाल्याचा प्रकार पोलिसांच्या एका जप्ती कारवाईतून उघड झाला आहे. पोलिसांनी येथील एका घरातून काळविटाचे शिंगासहित शीर जप्त केले आहे.आर्णीचे ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या पथकाला शहरातील एका घरात वन्य प्राण्यांचे अवयव असल्याची टीप मिळाली. त्यावरून बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता पोलीस पथकाने एका शाळेनजीकच्या घरावर धाड घातली. तेथील नासीर भातनासे यांच्या घरातून काळविटाचे शीर जप्त करण्यात आले. त्याची स्थिती पाहता ही शिकार ताजी असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान पोलिसांनी शिकारी व जप्तीचे प्रकरण उत्तर आर्णी वनपरिक्षेत्राकडे पुढील कारवाईसाठी वर्ग केले आहे. ही शिकार नेमकी केव्हा झाली व कोणत्या जंगलात झाली, काळविटाच्या उर्वरित अवयव व मासांचे काय झाले, हे शोधण्याचे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकाºयाकडे आहे. अशा अनेक शिकार जंगलात होत असाव्या असा अंदाज आहे.