कलश यात्रा : झरी तालुक्यातील मुकुटबन येथे मंगळवारी सायंकाळी भोई समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने कलश यात्रा काढली. मृग नक्षत्रापूर्वी दरवर्षी समाज बांधव माता मंदिरात जाऊन पूजा, अर्चना करतात. भरपूर पाऊस पडून तलावात मासेमारीचे चांगले पीक यावे म्हणून साकडे घातले जाते.
कलश यात्रा :
By admin | Updated: May 19, 2016 02:09 IST