शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मुलगा झाला न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:11 IST

मनात जिद्द आणि जिंकण्याची अभिलाषा असली की काहीही होऊ शकते. यश पायघड्या घातले. एका शेतकऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होऊन नेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत तो अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे.

ठळक मुद्देनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा : करायचे होते ज्ञानदान, आता करणार न्यायदान

किशोर वंजारी ।आॅनलाईन लोकमतनेर : मनात जिद्द आणि जिंकण्याची अभिलाषा असली की काहीही होऊ शकते. यश पायघड्या घातले. एका शेतकऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होऊन नेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत तो अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे.पाथ्रड (गोळे) या छोट्याशा गावातील आणि सध्या नेर शहरात वास्तव्याला असलेले ज्ञानेश्वर गोळे याचा मुलगा निशांतची ही यशकथा. शेती करायची, शिक्षण घ्यायचे आणि शिक्षक व्हायचे, ही निशांतची इच्छा. पण मामाच्या आग्रहाखातर त्याने अमरावती येथे विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला, वकील झाला. यवतमाळ येथील सेवानिवृत्त न्यायाधीश सतीश तत्ववादी यांनी न्यायाधीशाची परीक्षा देण्याची ऊर्जा त्याच्यात निर्माण केली. मित्रही याच अभ्यासाचा मिळाला. सतीश जयस्वाल आणि निशांतने भरपूर तयारी केली. सतीश जयस्वाल गतवर्षी न्यायाधीश म्हणून रूजू झाले यावर्षी निशांत गोळे न्यायाधीश बनले.महाराष्ट्रातील नवनियुक्त १३१ न्यायाधीशांमध्ये निशांतचा समावेश आहे. स्वत:शी प्रामाणिक राहा, आपल्यातील उणिवा कठोर परिश्रमाने दूर करा, ध्ये निश्चित करा, यश नक्कीच मिळेल हा निशांतचा संदेश आहे. निशांतचा दोन महिन्यापूर्वीच नक्षत्राशी विवाह झाला. तीसुध्दा वकील आहे. तिचीही न्यायाधीश होण्याची इच्छा इच्छा आहे. निशांतच्या न्यायाधीश होण्याचा आनंद वडील ज्ञानेश्वर आणि आई विद्याच्या चेहºयावर ओसंडून वाहत आहे. मुलगा न्यायाधीश झाल्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही. प्रत्येक आईवडिलांची मुलांनी शिकावं, मोठं व्हावं ही इच्छा, स्वप्न असते. निशांतने स्वप्न पूर्ण केले, अशी प्रतिक्रिया विद्या गोळे यांनी नोंदविली.नेरचा युवक न्यायाधीश झाला ही गौरवाची, आनंदाची बाब आहे. परिश्रमाची तयारी आणि जिद्दीने निशांतने हे यश मिळविले. अनेकांसाठी तो प्रेरणास्रोत ठरला आहे.-अ‍ॅड. बाबा चौधरी, नेर