शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:01 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी नितेश धैर्य याची या कंपनीत निवड झाली असून त्याला यवतमाळ येथे मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. २.५२ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज त्याला देण्यात आले आहे.जेडीआयईटीतील अभियांत्रिकी टेक्सटाईल विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नितेश धैर्य हा पात्र ठरला. कंपनीचे व्ह्यूमन रिसोर्स मॅनेजर पातूरकर, क्वालिटी मॅनेज प्रदीप वाणी, विविंग मॅनेजर सारंग राऊत, प्रोसेसिंग मॅनेजर अविनाश महिंद्रे, डायिंग मॅनेजर प्रमोद भांडरकर यांनी इंटरव्ह्यू घेतला. टेक्निकल टेस्टनंतर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.राज्य व केंद्र सरकारच्या नव्या धारणामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी टेक्सटाईल पार्क साकारले जात आहे. वस्त्रोद्योगासंबंधी अनेक पायाभूत सुविधा राज्यात ठिकठिकाणी उपलब्ध असल्याने अनेक मोठ्या कंपन्या वस्त्रोद्योगाचा विस्तार करत आहे.