शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची रेमण्ड कंपनीमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:52 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी युवराज जोशी याची येथील नामांकित रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती दिली असून २.४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी युवराज जोशी याची येथील नामांकित रेमण्ड युको डेनिम प्रा.लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती दिली असून २.४ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.‘जेडीआयईटी’च्या टेक्सटाईल विभागातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कंपनीतर्फे वर्क्स डायरेक्टर नितीन श्रीवास्तव, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर प्रशांत दिघे, जनरल मॅनेजर जी.के. पाडी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.केंद्र व राज्य सरकारच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे या उद्योग क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी टेक्सटाईल पार्क साकारले जात आहे. तसेच वस्त्रोद्योगासंबंधी अनेक पायाभूत सुविधा राज्यात ठिकठिकाणी उपलब्ध असल्याने अनेक मोठ्या कंपन्या वस्त्रोद्योगाचा विस्तार झपाट्याने करत आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.