शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे सचिन अस्वार यांना पीएच.डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:52 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सचिन अरुणराव अस्वार यांना व्हीआयटी युनिव्हर्सिटी वेल्लोर कॅम्पस (तामिळनाडू) ने केमेस्ट्री विषयात आचार्य पदवी जाहीर केली आहे.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सचिन अरुणराव अस्वार यांना व्हीआयटी युनिव्हर्सिटी वेल्लोर कॅम्पस (तामिळनाडू) ने केमेस्ट्री विषयात आचार्य पदवी जाहीर केली आहे. दीक्षांत समारंभात त्यांना या पदवीने सन्मानित केले जाणार आहे.प्रा. अस्वार यांनी ‘फॅब्रिकेशन अ‍ॅन्ड कॅरॅक्टरिझशन आॅफ कायटोसॅन बेस्ड कंपॉजिट अ‍ॅन्ड देयर इन्व्हॉयरमेंटल अ‍ॅप्लिकेशन’ याविषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. यासाठी त्यांना व्हीआयटी युनिव्हर्सिटीचे पर्यवेक्षक डॉ.पुंडलिक भगत यांचे मार्गदर्शन लाभले. याविषयावर त्यांनी विविध आंतरराष्टÑीय परिषदेत व नामांकित आंतरराष्टÑीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध केले आहे. ते आयएसटीई, आयएईएनजी अशा नामांकित आंतरराष्टÑीय संस्थेचे आजीवन सदस्य आहे.प्रा.अस्वार यांच्या संशोधन कार्याचा १०८ संशोधकांनी संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. त्यांचा गुगल स्कॉलर एच. इंडेक्स पाच व आई. इंडेक्स चार आहे. याचा फायदा या क्षेत्रात काम करणाºया संशोधकांना होणार आहे. त्यांच्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले.