शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची आरएसजे कंपनीत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:20 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे.

ठळक मुद्देयेथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी हर्षल सम्रीत व प्रियंका लोखंडे यांचा समावेश आहे. त्यांना दिल्ली व बेंगलोर या परिक्षेत्रासाठी नियुक्त करण्यात आले असून वार्षिक २.६४ लाख पॅकेज दिले आहे.सदर कंपनी टेक्सटाईल जगतातील प्रमुख कंपन्यांची गुणवत्ता, नामांकन व तत्सम परिक्षण करून त्यांना प्रमाणित करण्याचे काम करते. पाचपेक्षा अधिक देशांमध्ये या कंपनीचे कार्यक्षेत्र आहे. भारतात सहा ठिकाणावरून कामकाज चालते. या कंपनीतर्फे जेडीआयईटीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आरएसजेचे व्यवस्थापक (आॅपरेशन) वीरेंद्र इंगळे, युवराज जांभळे (व्यवस्थापक, क्वॉलिटी) उपस्थित होते. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात आली. त्यांना मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती दिली आहे.