शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड

By admin | Updated: May 23, 2017 01:20 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांची नेदरलँडमधील कंट्रोलयुनियन या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांची नेदरलँडमधील कंट्रोलयुनियन या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये लखन धार्मिक, पूनम गलांडे, वर्षा राठोड यांचा समावेश आहे. आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदर कंपनी टेक्सटाईल जगतातील आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध कंपनीचे गुणवत्ता परीक्षण तसेच त्यांना प्रमाणित करण्याचे काम करते. कंट्रोल युनियनचे कार्य ७० हून अधिक देशात आहे. भारतात १२ ठिकाणावरून कामकाज चालते. ही कंपनी नेदरलँडस्थित असून परीक्षणाच्या विविध लेबॉरटरीजचे जाळे जगभर पसरले आहे. जेडीआयईटीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या चमूमध्ये कंट्रोलयुनियनचे प्रोग्राम मॅनेजर राजेश सेलवा, सर्टिफीकेशन मॅनेजर विदेश कदम, सर्टिफीकेशन टेक्सटाईल मॅनेजर श्रेयश काजवे, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर हरमिंदर कौर रैना यांचा समावेश होता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १.८ लाख वार्षिक पॅकेज देण्यात आले.