शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकाची खैर नाही

By admin | Updated: July 18, 2016 00:53 IST

कर्ज मिळाले नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आणि तसे निदर्शनास आले तर संबंधित बँकेची खैर नाही.

किशोर तिवारी : महागाव येथे कर्जवाटप मेळावा महागाव : कर्ज मिळाले नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आणि तसे निदर्शनास आले तर संबंधित बँकेची खैर नाही. शेतकऱ्यांना बँका कर्ज देत आहेत म्हणजे काही उपकार करीत नाही. शासन तो पैसा बँकेला भरत आहेत. वेळ गेली नाही येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पूनर्गठन आणि नवीन कर्जाचे वाटप तत्काळ करावे असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंब मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले. महागाव येथे शुक्रवारी आयोजित सुलभ कर्ज वाटप मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय बँकांनी कर्ज वाटपाचे जेमतेम उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसत आहे. पूर्नगठन आणि नवीन पीक कर्जदार यांची संख्या तुलनेत बरीच मोठी दिसत आहे. स्टेट बँक शाखा महागाव, सेंट्रल बँक शाखा सवना, फुलसावंगी, युनियन बँक काळी ( दौ.), मुडाणा यांनी आपले उद्दीष्ट अद्याप पूर्ण केले नाही. त्या बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमाला आमदार रजेंद्र नजरधने, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, डी.बी. नाईक, शिवाजीराव देशमुख सवनेकर, तहसीलदार सी.एन. कुंभलकर, तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)