शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’द्वारा फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची न्यायासाठी धाव

By admin | Updated: March 12, 2016 02:53 IST

मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि. व मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅन्ड स्ट्रक्चरर्स प्रा. लि. यवतमाळ शाखेमध्ये कंपनी व शेकडो एजंटांमार्फत फसवणूक झालेले गुंतवणूकदार ग्राहक,

यवतमाळ : मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि. व मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅन्ड स्ट्रक्चरर्स प्रा. लि. यवतमाळ शाखेमध्ये कंपनी व शेकडो एजंटांमार्फत फसवणूक झालेले गुंतवणूकदार ग्राहक, एजंट, मैत्रेय अन्याय निवारण संघर्ष समितीचे मुख्य संयोजक नगरसेवक दत्ताभाऊ कुळकर्णी यांच्या नेतृत्वात सोमवार, १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटणार असून त्यांच्याकडे न्यायासाठी साकडे घालणार आहेत. गुंतवणुकीसाठी कंपनीने नियुक्त केलेल्या एजंटांनी नागरिकांना प्रोत्साहन दिले. कंपनीने एजंट लोकांना भरपूर कमिशन दिले. परंतु यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय, पानठेला चालक, कारकून, सेवानिवृत्त कर्मचारी, निराधार योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, शासकीय कर्मचारी आदींनी आपला घामाचा पैसा, मैत्रेयमध्ये गुंतविला. परंतु कंपनीने पोबारा केला आहे. या कंपनीवर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फसवुणकीचे गुन्हे दाखल आहेत. कंपनीच्या मुख्य संचालिका वर्षा सत्पाळकर व स्थानिक व्यवस्थापक संजय दहीसकर (यवतमाळ) हे न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती दत्ताभाऊ कुळकर्णी यांनी दिली आहे. मैत्रेयच्या गुंतवणूकदारांनी आपल्या हक्कासाठी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी दहा वाजता मैत्रेय संघर्ष समिती, दत्ता कुळकर्णी जनसंपर्क कार्यालय, स्वस्तिक चौक, गोधणी रोड, यवतमाळ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मैत्रेय अन्याय निवारण समितीने केले आहे. (प्रतिनिधी)