शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा चेतना अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी

By admin | Updated: February 6, 2017 00:09 IST

बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून

यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यासाठी संबंधित तलाठ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. या निधीतून गावातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची तरतूद करण्यात आली होती. शेतकऱ्यांशिवाय गावातील इतरही घटकांना या निधीतून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. मात्र मदत देताना दुजाभाव केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाने संबंधित तलाठ्यांंना नोटीस बजावली आहे. यातून मोठे घबाड हाती घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याशी संपर्क साधला असता निधी वितरणाच्या यादीवर तलाठ्यांची स्वाक्षरी असल्याने नेमके काय घडले याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)