शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर, सिंगद रोपवाटिकेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:15 IST

यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले वनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिग्रस वनपरिक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचा भवानी टेकडी येथे वृक्षलागवड करून प्रारंभ केला.

ठळक मुद्देमुख्य वनसंरक्षकांची भेट : भवानी टेकडी परिसरात केले वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले वनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिग्रस वनपरिक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचा भवानी टेकडी येथे वृक्षलागवड करून प्रारंभ केला.वनसंरक्षक वानखडे यांनी भवानी टेकडी येथील नक्षत्रवन, पंचवटीवन, बाल उद्यान, फुलपाखरू बगीचा, बांबू रोपवन, दत्तापूर रोपवाटिकेची पाहणी केली. गांडूळ निर्मिती, औषधी वनस्पती व येथे आढळणाऱ्या विविध प्रजाती व औषधी वनस्पती एकाच ठिकाणी लागवड करण्याचा सूचना दिल्या. भवानी टेकडी निसर्ग पर्यटनस्थळी शाळकरी मुलांना आणून त्यांना वृक्ष, निसर्ग, वन्यप्राण्यांबाबत माहिती देण्यास सांगितले.वानखडे यांनी दिग्रस वनपरिक्षेत्रातील रूई, भिलवाडी येथील वृक्षलागवडीची पाहणी केली. वृक्षलागवड कशी करावी, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. मध्यवर्ती रोपवाटिक सिंगद येथील आधुनिक व उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटिकेलाही त्यांनी भेट दिली. तेथील रोपनिर्मिती व विविध रोपवनात यावर्षी जवळपास तीन लाख रोपे व इतर यंत्रणांना पाठविण्यात येणाऱ्या रोपांची माहिती घेतली. वानखडे यांनी वनपरिक्षेत्रातील विविध कामांची वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे यांच्याकडून माहिती घेतली. उत्कृष्ट कामाबद्दलत्यांनी दिग्रस वनपरिक्षेत्रातल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांच्यासोबत पुसदचे उपवन संरक्षक अरविंद मुंढे होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग