शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्या चिकण्या अटकेत

By admin | Updated: September 16, 2015 03:05 IST

अट्टल घरफोड्या चिकण्या ऊर्फ रोशन क्षीरसागर याला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा ताब्यात घेतले आहे.

यवतमाळ : अट्टल घरफोड्या चिकण्या ऊर्फ रोशन क्षीरसागर याला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच चिकण्याला नेहरूनगर, गांधीनगर, श्रीकृष्ण सोसायटी येथील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून दहा लाखांच्यावर मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. त्यानंतर चिकण्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. जामिनावर बाहेर येताच चिकण्याने पुन्हा आपला उद्योग सुरू केला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास विठ्ठलवाडी परिसरातील विपीन कारिया यांच्या घरी हात मारला. तब्बल चार लाखांचा मुद्देमाल या घटनेत चिकण्याने लंपास केला. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम चिकण्याचा तपास सुरू केला. यावेळी चिकण्याने एका नवीन साथीदाराला सोबत घेऊन घरफोडी केली. मात्र गुन्ह्याची पद्धत यापूर्वीच्या घटनांमध्ये होती तशीच आढळून आली. यावरूनच पोलिसांना गुन्हेगार कोण हे ओळखणे सोपे झाले. शोध पथकाने चिकण्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विठ्ठलवाडी परिसरातील घरफोडीच्या प्रकरणाचा तपास शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर व त्यांचे पथक करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)