शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जलयुक्तच्या कामांची चौकशी करा

By admin | Updated: May 7, 2017 00:58 IST

येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अर्धवट असलेल्या कामांची चौकशी करावी,

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ग्राहक संरक्षण व लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अर्धवट असलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी एका निवेदनातून ग्राहक संरक्षण संस्था आणि लहुजी शक्ती सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शासनाकडून जलयुक्त शिवारअंतर्गत विविध कामे करण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील अनेक गावात जलयुक्त शिवारची कामे केली. परंतु अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहे. हर्षी दहीवड शिवारात बांधलेला बंधारा एका पावसातच वाहून गेला. तसेच अनेक कामे अर्धवट आहे. या कामांची पाहणी ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेश महासचिव सुरेश सिडाम मारोतराव आगोसे, गजानन जाधव, मधुकर वाळुकर, देवानंद निळकंठे यांनी केली. त्यावेळी सदर कामांचा दर्जा उघडकीस आला. या कामांची चित्रफीत तयार करून जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना देण्यात आली आहे. या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मगणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.