शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन मोबदल्यात शेतकºयांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:19 IST

नागपूर-तुळजापूर राष्टÑीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र मोबदला देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देधरणे आंदोलन : महामार्गबाधित शेतकरी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-तुळजापूर राष्टÑीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र मोबदला देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.या दोनही मार्गासाठी शासनातर्फे जमीन संपादित केली जात आहे. मात्र समृद्धी महामार्गाच्या तुलनेत अत्यंत तोकडो मोबदला दिला जात आहे. नागपूर-तुळजापूर महामार्गासाठी केवळ ३५ ते ५० रुपये प्रति चौरस मीटर तर रेल्वे मार्गासाठी १५ ते २५ रुपये प्रति चौरस मीटर मोबदला जाहीर झाला आहे. राज्यातील इतर ठिकाणी मात्र प्रति चौरस फुटाप्रमाणे मोबदला जाहीर झाला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघर्ष समिती, कळंब तालुका विकास आघाडी, रेल्वे व महामार्ग बाधित शेतकरी समितीच्या नेतृत्वात येथील तिरंगा चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी भूसंपादनाचा चौरस मीटर प्रमाणे ५५० ते ७०० रुपये दर द्यावा, विहीर बाधित झाल्यास सर्वच फळझाडांचा मोबदला द्यावा, जाहीर झालेल्या निवाड्याचे पुनर्विलोकन करावे, निवाड्यातील चुकांची दुरुस्ती करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.