पायदळ वारी : श्री प्रिथमजी महाराज यांची पायदळ पालखी सरूळ ते बोरगाव (धांदे) निघाली आहे. परिसराच्या विविध गावातील नागरिक या पालखीमध्ये सहभागी होत आहेत. जवळपास २० किलोमीटर अंतराची ही पायदळ वारी आहे.
पायदळ वारी :
By admin | Updated: January 18, 2016 02:27 IST