शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

भारत संचारची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:32 IST

वारंवार सूचना देऊनही बिलाचा भरणा न केल्याने भारत संचार निगमचा (बीएसएनएल) वीज पुरवठा मंगळवारी तोडण्यात आला. याचा सर्वाधिक फटका बँकांना बसला. इंटरनेट कोलमडल्याने व्यवहार बंद असल्याचा पाट्या बँकांनी लावून शटरही पाडले होते.

ठळक मुद्देतीन लाख थकीत : इंटरनेट बंदने नेर शहरातील बँकांचे शटर पडले

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : वारंवार सूचना देऊनही बिलाचा भरणा न केल्याने भारत संचार निगमचा (बीएसएनएल) वीज पुरवठा मंगळवारी तोडण्यात आला. याचा सर्वाधिक फटका बँकांना बसला. इंटरनेट कोलमडल्याने व्यवहार बंद असल्याचा पाट्या बँकांनी लावून शटरही पाडले होते.बीएसएनएलकडे विद्युत कंपनीचे आॅक्टोबर ते डिसेंबर, असे तीन महिन्याचे बील थकीत ंआहे. दोन लाख ८८ हजार ९०० रुपये एवढी रक्कम भरण्यासाठी विद्युत कंपनीने बीएसएनएलला सूचित केले. याची दखल घेण्यात आली नाही. अखेर शनिवारी वीज तोडण्यात आली. तीन दिवस लोटूनही संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले.वीज बंद असल्याने भारत संचारची इंटरनेट सेवा ही कोलमडली. बँका, सायबर कॅफे आदी ठिकाणचे व्यवहार थांबले गेले. मंगळवारी येथील बहुतांश बँकांनी आपले व्यवहार थांबविले होते. भारत संचारची येथे असलेली प्रशस्त इमारत शोभेची वास्तू ठरली आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहे. त्याचा उपयोग घेतला जात नाही. केवळ एक कर्मचारी संपूर्ण कार्यालय सांभाळतो. टेलिफोनची बिलेही याठिकाणी स्वीकारली जात नाही. याकामासाठी दारव्हा गाठावे लागते.यासंदर्भात विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता श्रीकांत तळेगावकर म्हणाले, वीज बिलाचा भरणा करण्यासाठी बीएसएनएलला वारंवार सूचना दिल्या. नाईलाजाने वीज पुरवठा खंडित करावा लागला.गेल्या तीन दिवसांपासून बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने बँकेचे व्यवहार ठप्प होत आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.- विशाल कांबळे, व्यवस्थापकबँक आॅफ महाराष्टÑ, नेर