शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

‘टीडीएस’वर आयकर विभागाची कार्यशाळा

By admin | Updated: December 9, 2015 03:01 IST

आयकर विभाग नागपूर, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज व टॅक्स प्रॅक्टीशनर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बचत भवनात टीडीएस विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : शहरातील व्यापाऱ्यांनी आयुक्तांपुढे मांडल्या समस्यायवतमाळ : आयकर विभाग नागपूर, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज व टॅक्स प्रॅक्टीशनर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बचत भवनात टीडीएस विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन आयकर आयुक्त राजीव रानडे यांनी केले. सर्वांना टीडीएस भरण्याचे व त्याचे विवरण वेळेवर दाखल करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, आयकर आयुक्त राजीव रानडे, सहआयुक्त रवीकुमार, उपायुक्त मुदलियार, यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष श्याम भट्टड, अरुण मोडक, राजेंद्र बोबडे, आयकर अधिकारी राहुल दीडपाये, कोषागार अधिकारी ज्योती भोंडे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत आयकर सहआयुक्त रवीकुमार यांनीही मार्गदर्शन केले. आयकर उपायुक्त मुदलियार यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे टीडीएसची प्रक्रिया समजावून सांगितली. यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू यांनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या यावेळी आयकर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आयुक्त रानडे यांनी दिली. या कार्यशाळेला यवतमाळ शहरातील सर्व गणमान्य वकील, सीए, व्यापारी तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये टीडीएस विषयाची सोप्या पद्धतीने नागरिकांना माहिती देण्यात आली. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेकरिता आयकर अधिकारी राजेंद्र बोबडे, मधूसुदन मुंधडा, अशोक मिसाळ आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)