शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील जनता कर्फ्यूला तूर्त स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

सोमवारी पहिल्या दिवशी वणीकर जनतेकडून या कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणांनी कडकडीत बंद ठेवला. मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून पाच दिवसांचा हा जनता कर्फ्यू तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.

ठळक मुद्देप्रशासनाची विनंती : पहिल्याच दिवशी नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर खबरदारी म्हणून शनिवारी सर्वपक्षिय नेत्यांनी एकत्र येऊन पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी पहिल्या दिवशी वणीकर जनतेकडून या कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणांनी कडकडीत बंद ठेवला. मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून पाच दिवसांचा हा जनता कर्फ्यू तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.यासंदर्भात सायंकाळी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक स्थानिक विश्रामगृहात पार पडून त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राष्ट्रवादीचे डॉ.महेंद्र लोढा, काँग्रेसचे प्रमोद निकुरे, व्यापारी असोसिएशनचे राकेश खुराणा, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण, वंचित बहूजन आघाडीचे मंगल तेलंग, बहुजन समाज पार्टीचे प्रवीण खानझोडे, शिवसेनेचे महेश चौधरी, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.शनिवारी पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आल्यानंतर काहींनी त्याला विरोधही केला होता. परंतु घोषित केलेला कर्फ्यू नागरिकांनी उत्स्फुर्तपणे पाळल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत प्रतिष्ठाणे उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार येथील बाजारपेठ सकाळी ८ वाजता सुरू होते. मात्र जनता कर्फ्यूमुळे सकाळपासूनच शहरातील बोटावर मोजण्याइतकी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, विषाणुंची साखळी तुटावी, या हेतूने सर्वपक्षियांनी एकत्र येऊन पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेऊन जनतेला तसे आवाहनही केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या