शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

अवैध प्रवासी वाहतुकीत अप्रशिक्षित चालक

By admin | Updated: September 30, 2016 02:54 IST

तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली असून महिना दीड महिना वाहक असलेला तरुण चक्क काही दिवसातच चालक म्हणून भरधाव वेगाने

अपघाताची भीती : आरटीओचे दुर्लक्ष उमरखेड : तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली असून महिना दीड महिना वाहक असलेला तरुण चक्क काही दिवसातच चालक म्हणून भरधाव वेगाने वाहन हाकताना दिसत आहे. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे.उमरखेड येथे ग्रामीण भागातून येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. एसटी बस अपुरी पडत असल्याने नागरिक खासगी वाहनांचाच आधार घेतात. त्यामुळे तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शेकडो वाहनातून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यात आॅटोरिक्षा, जीप, मिनीडोअर, काळी पिवळी या वाहनांचा समावेश आहे. या सर्व प्रकारातील धोकादायक बाब म्हणजे अप्रशिक्षित वाहन चालक होय. काही दिवस वाहनांवर वाहक म्हणून काम करणारे तरुण चक्क स्टेअरिंगचा ताबा मिळवितात. भरधाव वाहने चालवितात. कोणताही परवाना नसताना ही मंडळी बिनधास्तपणे चालक म्हणून वावरताना दिसतात. वाहनात बसायलाही जागा नसते. चालकही छोट्याशा जागेत बसून वाहन चालवितो. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी या प्रकाराला आळा घालण्यासाठी कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)